
पाटने - येथील हिन्दू देवालय पंच ट्रस्ट चे श्री राम मंदिर भग्न झाल्याने नव्याने बांधकाम सुरु झाले आहे । पाटने प्रेमी मंडलीने भरघोस मदत देणगी रुपाने करावी । पाटन्याची अनेक मुले बाहेर गावी नोकरीला आहेत .गावासाठी काही करावे असे नाही का वाटत ? वाटते ना ; मग हात मोकलाकरा ना ?विश्वस्त मंडल पाटने